तरुण भारत

साताऱ्यात स्टेशनरी दुकानमालकावर गुन्हा दाखल

सातारा / प्रतिनिधी :

सातारा जिल्हाधिकाऱयांचा आदेश डावलून काल सायंकाळी चार वाजता स्टेशनरी दुकान अर्धे उघडे ठेवण्यात आल्याने स्टेशनरी दुकानमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन आबासाहेब राजेशिर्के असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विश्वनाथ मेचकर यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार मेचकर व पोलीस नाईक कुंभार हे समर्थ मंदिर परिसरात पेट्रोलिंग करत होते. तेथे सुप्रमा स्टेशनरी दुकान अर्धे शटर उघडे ठेवून खेळणीचे साहित्य व बेकरीचे केक ठेवुन विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यावरुन दुकान मालक मोहन आबासाहेब राजेशिर्के (वय54, मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Related Stories

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद राहणार

Patil_p

सातारा : फुले दाम्पत्याचे कार्य ऊर्जा, प्रेरणा देणारे

datta jadhav

सातारा जिल्ह्यात 99 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 255 नमुने पाठविले तपासणीला

triratna

स्वीकृतमध्येच वाढला ट्विस्ट

Patil_p

श्री.छ. सौ.चंद्रलेखाराजे अनंतात विलीन

Patil_p

सातारा : राजवाडा-नगरपालिका रस्त्याचे डांबरीकरण

datta jadhav
error: Content is protected !!