तरुण भारत

बेंगळूर: आयआयएससीला जगातील अव्वल संशोधन विद्यापीठात स्थान, मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंद

बेंगळूर/प्रतिनिधी

आयआयएससीला जगातील अव्वल संशोधन विद्यापीठात स्थान मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री येडियुरप्पा अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी एका ट्विटमध्ये म्हणाले आहे की, “क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये जगातील अव्वल संशोधन विद्यापीठात स्थान मिळाल्याबद्दल @ आयआयएससी बेंगळूरचे अभिनंदन. आयआयएससी विश्वस्तरीय शिक्षण आणि विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयांत संशोधन करण्यास मतद करते.

प्रतिष्ठित क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार, भारतीय विज्ञान संस्थेला शिक्षकाच्या प्रत्येक निर्देशकाच्या उदाहरणानुसार जगातील अव्वल संशोधन विद्यापीठ मानले गेले. आयआयएससीने लंडनस्थित क्वाक्वारेली सायमंड्सने केलेल्या विश्लेषणामध्ये प्रति सीपीएफ मेट्रिकसाठी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.

तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगळूरनेही सब्जेक्टनुसार क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये बिझिनेस अँड मॅनेजमेंट स्टडीजमध्ये सलग तिसऱ्यांदा भारतातील बी-स्कूल च्या यादीत स्थान मिळवले आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटक: द्वितीय पीयू परीक्षा पुढे ढकलली

Shankar_P

कर्नाटक: अनेक समाजांनी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची केली मागणी

Shankar_P

कर्नाटकात गुरुवारी २४,२१४ कोरोना संक्रमितांची नोंद

Shankar_P

विधानपरिषद गदारोळ : अंतरिम अहवाल सादर

Amit Kulkarni

कर्नाटक: राज्यातील १५० औद्योगिक प्रशिक्षण संस्था जागतिक दर्जाच्या होणार

Shankar_P

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू २९ रोजी बेंगळूर दौऱ्यावर

Shankar_P
error: Content is protected !!