तरुण भारत

एसटी कॉलनीत गटर रस्त्यावर

प्रतिनिधी / सातारा

येथील शाहुनगरातील एसटी कॉलनीतील गटर गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यावर आलेले आहे. नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केलेली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून या गटराची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केलेली आहे. गटर रस्त्यावर आल्याने दुर्गंधी होत आहे. परिसरातील आरोग्य धोक्यात येत आहे.

Advertisements

Related Stories

‘कोयना’चे दरवाजे पुन्हा चार फूट उचलले

Patil_p

आरटीओ कार्यालयाचे काम सोमवारपासून सुरु होणार

Patil_p

बागांच्या निगराणाची 2 लाख खर्च पाण्यात

Patil_p

अंत्यसंस्कारासाठीचे अनुदान जातेय कुठे

Patil_p

अंत्यसंस्काराची लाकडे आता ई -टेंडरिंगने मिळणार

Patil_p

सातारा : अजिंक्यताऱ्यावरच्या धान्य कोठाराने घेतला मोकळा श्वास

triratna
error: Content is protected !!