तरुण भारत

बाटा इंडियाला तिमाहीत 29 कोटीचा नफा

नवी दिल्ली : पादत्राणांच्या क्षेत्रात आघाडीवर असणाऱया बाटा इंडियाला मार्चला संपलेल्या तिमाहीत 29.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. दरम्यान नफ्याचा परिणाम कंपनीच्या समभागावर दिसला असून 6 टक्के इतकी तेजी शेअर बाजारात समभागात गुरूवारी दिसली. भारतीय भांडवली बाजारात कंपनीचा समभाग 6 टक्के तेजीसह 1657 रुपयांवर व्यवहार करत होता. जानेवारी-मार्च कालावधीत कंपनीने 589.9 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. जो मागच्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेत पाहता 4 टक्के अधिक आहे.

Related Stories

ई कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय 50 हजार कोटींवर

Patil_p

एलआयसीकडून 2.19 कोटी नवीन पॉलीसीज सादर

Patil_p

वायदे बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण

datta jadhav

कॅशलेश व्यवहारात व्हॉट्सअपची भूमिका सरस?

Patil_p

हॉलमार्कविना दागिने विकण्यासाठी मिळाला वाढीव कालावधी

Patil_p

जुलैमध्ये निर्यात सुधारली

Patil_p
error: Content is protected !!