तरुण भारत

‘अपग्रेड’कडून लवकरच 1 हजार जणांची भरती

मुंबई  : जागतिक स्तरावर भारतात ऑनलाइन पद्धतीने उच्च शिक्षण देणारी कंपनी अपग्रेडने येणाऱया काळात 1 हजार जणांची भरती करून घेणार असल्याचे म्हटले आहे. सदरची उमेदवारांची भरती ही येणाऱया 3 महिन्यात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सदरची नवी भरती कंपनी लर्निंग एक्स्पीरीयन्स, डिलिव्हरी, मार्केटिंग, प्रोगॅम आणि सेल्स यासारख्या विविध विभागांमध्ये करणार आहे. कंपनीचे (भारत) सीईओ अर्जुन मोहन यांनी गेल्या 18 महिन्यांमध्ये कंपनीने व्यावसायिकदृष्टय़ा चांगली प्रगती साधली असल्याचे सांगितले.

Related Stories

मालवण तंत्रनिकेतनच्या २४ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारा निवड

Ganeshprasad Gogate

करियर डायरी

tarunbharat

भारतीय अंतराळ संशोधन संस्था

tarunbharat

भारतीय तटरक्षक दल

tarunbharat

‘उबर’कडून 250 जणांची होणार भरती

Amit Kulkarni

चहा उद्योगातील कर्मचाऱयांसाठी लवकरच कल्याणकारी योजना?

Amit Kulkarni
error: Content is protected !!