तरुण भारत

आजचे भविष्य 11-06-2021

मेषः अनेतिक प्रकरणात अडकणार नाही याची काळजी घ्या

वृषभः  करिदिन, कुणालाही मदत करताना  सावधगिरी बाळगा

Advertisements

मिथुनः करीदिनाचा प्रभाव असल्याने आर्थिक व्यवहार नको

कर्कः उलट-सुलट मंत्र अथवा स्तोत्र  वाचनाने विपरीत परिणाम

सिंहः करिदिन असल्याने अनोळखी व्यक्तीबरोबर बाहेर जाणे टाळा

कन्याः  नोकरीत कोणाच्याही चुका निस्तरायला जाऊ नका

तुळः प्रसिद्धीची लालसा व अति मोहामुळे अडचणी उद्भवतील

वृश्चिकः प्रदूषणामुळे धाप व श्वसनविकार यांच्या त्रास जाणवेल

धनुः करिदिन असल्याने विवाह संदर्भातील वाटाघाटी आज करू नका

मकरःकामाचे स्वरूप बदलल्यामुळे महत्त्वाची कामे अर्धवट पडतील

कुंभः मुलांच्या कलेला प्रोत्साहन द्या पुढे नाव काढतील.

मीनःअडगळीत पडलेल्या एखाद्या जुन्या वस्तूला अचानक मोल

(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. 29 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 7 नोव्हेंबर 2020

Patil_p

राशीभविष्य हजारो वर्षाच्या भारतीय परंपरा

Patil_p

आजचे भविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.8 एप्रिल 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 1 ऑक्टोबर 2020

Omkar B
error: Content is protected !!