तरुण भारत

ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय पथकाचे पूर्ण लसीकरण होणार

नवी दिल्ली : 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱया संपूर्ण भारतीय पथकाचे लसीकरण लवकरच केले जाणार असल्याची ग्वाही आयओसीचे वरिष्ठ अधिकारी नरेंद्र बात्रा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.  या स्पर्धेसाठी भारताचे 200 जणांचे पथक पाठविले जाणार असून यामध्ये प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षक वर्गाचाही समावेश राहिल. गेल्या वर्षी कोरोना महामारी समस्येमुळे टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. देशातील विविध क्रीडा फेडरेशनना टोकिओ ऑलिम्पिकला जाणाऱया ऍथलिट्सना तातडीचे लसीकरण करण्याचा आदेश भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष बात्रा यांनी दिला आहे.

Related Stories

भारत-न्यूझीलंड चौथी औपचारिक लढत आज

Patil_p

टोकियो ऑलिंपिकसाठी रेफ्युजी संघनिवड जूनमध्ये

Amit Kulkarni

आय लीग स्पर्धेसाठी नव्या फुटबॉल क्लबला आवाहन

Patil_p

भारताची सात पदके निश्चित

Patil_p

व्हेलॉसिटीची सुपरनोव्हाजविरुद्ध विजयी सलामी

Omkar B

माजी ऑलिम्पिक हॉकीपटू एम. पी. सिंग यांना गावसकर फौंडेशनतर्फे मदत

Patil_p
error: Content is protected !!