तरुण भारत

मल्ल रवी दाहियाला रौप्यपदक

वॉरसॉ : पोलंड खुल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचा मल्ल रवी दाहियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत उझ्बेकच्या गुलमोजन अब्दुल्लाएवने रवी दाहियाचा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या अंतिम लढतीत अब्दुल्लाएवची चांगलीच दमछाक झाली होती पण त्याचा लाभ रवी दाहियाला उठविता आला नाही. या पहिल्या फेरीमध्ये रवी दाहियाने अब्दुल्लाएववर आघाडी घेतली. शेवटच्या फेरीत अब्दुल्लाएवने रवी दाहियावर 5-3 अशा गुणांनी मात करत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत पहिल्या लढतीत रवी दाहियाने अब्दुल्लाएवचा 10-1 व दुसऱया लढतीत कझाकस्तानच्या ऍसकेरोववर 13-8 अशा गुणांनी मात केली होती.

Related Stories

ऑलिम्पिक तिकीट मिळवलेला कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल

triratna

ऑस्ट्रेलियाच्या टायची आयपीएल स्पर्धेतून माघार

Patil_p

मँचेस्टर सिटीचे 2 फुटबॉलपटू कोरोनाबाधित

Patil_p

फुटबॉल प्रशिक्षक रॉबर्टसन यांचे लवकरच मायदेशी प्रयाण

Patil_p

फिफाची ब्लॅटरविरूद्ध फौजदारी तक्रार

Patil_p

विश्व टेटे संघटनेचे कर्मचारी स्वतःहून कमी वेतन घेणार

Patil_p
error: Content is protected !!