तरुण भारत

पोर्तुगालच्या विजयात रोनाल्डोचा गोल

लिस्बन : युरो चषक फुटबॉल स्पर्धेपूर्वी येथे बुधवारी खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सराव सामन्यात पोर्तुगालने इस्त्रायलचा 4-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात पोर्तुगालतर्फे ब्रुनो फर्नांडिसने 2 तर रोनाल्डो आणि कॅनसेलो यांनी प्रत्येकी एक गोल केला. या सामन्यात रोनाल्डोने 44 व्या मिनिटाला पोर्तुगालतर्फे गोल नोंदविला. रोनाल्डोचा हा 175 सामन्यातील 104 वा आंतरराष्ट्रीय गोल आहे. मँचेस्टर युनायटेड संघाकडून खेळणाऱया पोर्तुगालच्या ब्रुनो फर्नांडिसने या सामन्यात दर्जेदार कामगिरी करत दोन गोल नोंदविले. आगामी युरो चषक फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगालचा फ गटात समावेश असून त्यांचा सलामीचा सामना हंगेरीबरोबर 15 जूनला होणार आ

Related Stories

बोरुसिया डॉर्टमंडचा एकतर्फी विजय

Patil_p

चेन्नईचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी पॉझिटिव्ह

Patil_p

अनिर्णात सराव सामन्यात साहाचे अर्धशतक

Patil_p

रूमानियाची हॅलेप अजिंक्य

Patil_p

सेप ब्लॅटरवर फिफाची पुन्हा बंदी

Patil_p

अर्सेनलच्या साकाचा प्रिमियर लीगमधील पहिला गोल

Patil_p
error: Content is protected !!