तरुण भारत

अरुणाचल प्रदेशात जाणवले भूकंपाचे धक्के

ऑनलाईन टीम / पश्चिम कामेंग :


अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम कामेंग भागात शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 4 वाजून 53 मिनिटांनी हा भूकंप झाला. 

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले. 

Related Stories

कर्नाटक: येडियुरप्पा यांच्या जागी कोण?; “पक्षश्रेष्ठी आज संध्याकाळपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करणार”

Abhijeet Shinde

केदारनाथात प्रचंड हिमवृष्टी, बाबा ललित तपस्येत लीन

Patil_p

भारतातील कोरोना रुग्णसंख्या 65 लाखांवर

datta jadhav

31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद

Patil_p

देशात 66,999 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

Rohan_P
error: Content is protected !!