तरुण भारत

देशात 11.21 लाख उपचारार्थ रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 2 कोटी 92 लाख 74 हजार 823 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 77 लाख 90 हजार 073 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सध्या 11 लाख 21 हजार 671 रुग्ण उपचार घेत आहेत.  

Advertisements

गुरुवारी देशात 91 हजार 702 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1 लाख 34 हजार 580 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 3403 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 3 लाख 63 हजार 079 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 24 कोटी 60 लाख 85 हजार 649 जणांना लस देण्यात आली आहे. 

Related Stories

राज्यांच्या साहाय्यासाठी कर्जउचल करणार ?

Patil_p

राफेलची भारतात निर्मिती करण्याची फ्रान्सची तयारी

Patil_p

देशातील 18 राज्यांमध्ये कोरोनाचा ‘डबल म्यूटेंट’ प्रकार

datta jadhav

काश्मिरात सीमेनजीक ड्रोनने हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट

Patil_p

आग्रा : कंटेनर व कारमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

pradnya p

खासदारांची ‘खाद्यचैन’ संपली

Patil_p
error: Content is protected !!