तरुण भारत

पत्रकाराच्या कुटुंबीयांना पालकमंत्र्यांकडून आर्थिक मदत

बेळगाव  : नुकतेच आजारपणामुळे निधन झालेले पत्रकार संजीवकुमार नाडगेर यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री व बेळगावचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आर्थिक मदत केली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी ही मदत सुपूर्द केली. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः 1 लाख रुपयांचा धनादेश संजीवकुमार यांच्या पत्नी व त्यांच्या मुलांकडे सुपूर्द केला. याचवेळी त्यांच्या पत्नीला विधवा वेतन सुरू करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांना केली. यावेळी पत्रकार मेहबुब मकानदार यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी व इतर पत्रकार यावेळी उपस्थित होते.

Related Stories

दरोडेखोरांच्या टोळीतील दहा जणांना अटक

Amit Kulkarni

बेळगाव शहरातील 78 जण कोरोनाबाधित

Patil_p

पाणीपुरवठय़ासाठी 75 कामगारांना प्रशिक्षण

Amit Kulkarni

6 जूनपर्यंत न्यायालये बंद

Patil_p

दिवाळीच्या खरेदीतच जनावरांचा ठिय्या

Amit Kulkarni

शहरात रामनवमी साधेपणाने साजरी

Patil_p
error: Content is protected !!