तरुण भारत

कोल्हापूर : काळम्मावाडी धरण क्षेत्रातील पाईपलाईनचे काम लवकरच पूर्ण करु : पालकमंत्री

प्रतिनिधी / कोल्हापूर

थेट पाईपलाईन योजना जानेवारी 2022 अखेर पूर्ण करण्याचे टार्गेट दिले आहे. परंतु यालादेखील कोरोनाचा थेट फटका बसला असुन लॉकडाऊनमुळे कामगार नसल्याने योजनेचे काम रखडले आहे. तरीही कोल्हापुरातून कामगारांचा पुरवठा करून काळम्मावाडी धरणाच्या पाईपलाईन कामाचा चार्ट ठरवण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

Advertisements

पालकमंत्री पाटील यांनी काळमावाडी धरण क्षेत्रातील योजनेच्या कामाची पाहणी केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. थेट पाईपलाईन योजना कोल्हापूरवासींयाच्यासाठी जिव्हाळ्याची आहे त्यामुळे योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. क्षेत्रातील जास्त वेलची व इन्स्पेक्शन वेल व इतर कामे 40 टक्के पूर्ण झाले आहेत टक्के कामे पूर्ण करण्याचे आव्हान आहे. परंतु, या काम ती कामे पूर्ण करण्यासाठी ठरविण्यात आला आहे एकूण 53 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात येणार आहे त्यातील 49 किलोमीटर पाईपलाईन टाकून पूर्ण झालेली आहे उर्वरित तीन ते चार किलोमीटर पाईपलाईन चे काम महिनाभरात पूर्ण होईल

Related Stories

सरपंच कोण होणार ? शाश्वती नसल्याने पॅनेल प्रमुखांची हवा गुल

Shankar_P

कोल्हापूर : टोप येथील कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

triratna

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचा बारावा बळी, दिवसभरात 15 पॉझिटिव्ह

triratna

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात दोन गंभीर जखमी

Shankar_P

महे गावात ज्येष्ठ नागरिकांसाठी कलम 24 कायदा असणारा गुन्हा नोंद;करवीर तालुक्यातील पहिलीच घटना

triratna

कोल्हापूर : शिरगावात शेतात आढळले १ महिन्याचे अर्भक

triratna
error: Content is protected !!