तरुण भारत

बांदा येथील खून प्रकरणातील वापरलेले हत्यार पोलिसांच्या हाती

प्रतिनिधी / बांदा:
बांदा गडगेवाडी परप्रांतीय कामगार खून प्रकरणी खून करण्यासाठी वापरण्यात आलेले टिकाव बांदा पोलिसांच्या हाती लागले आहे. बांदा पोलीस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या तेरेखोल नदीपात्रामध्ये ते आढळून आले. पोलीस कॉन्स्टेबल विठोबा सावंत यांनी तेरेखोल नदीपात्रात शोध घेतला असून त्यात त्यांना यश आले आहे मात्र अजून पर्यंत कपडे हाती लागले नसून त्याचा शोध सुरु आहे. बांदा पोलीसची टीम शोध घेत आहे. आता होडीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरु करण्यात येणार आहे.

Related Stories

मास्क न वापरणाऱयांकडून साडेचार हजार रूपयांचा दंड वसूल

Patil_p

वागदेत कार अपघातात चौघे जखमी

NIKHIL_N

नियतीने एकाच कुटुंबातील तीन कर्ते हिरावले!

Patil_p

तिरोडा गावची कन्या मुंबई विद्यापीठात प्रथम

NIKHIL_N

कोरोनामुळे जिल्ह्य़ात साधेपणाने ईद साजरी

Patil_p

दोन अजगर, कासवाची जाळ्यतून सुटका

NIKHIL_N
error: Content is protected !!