तरुण भारत

‘या’ लोकांना 28 दिवसातच मिळणार ‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘कोविशिल्ड’ लसीच्या दोन डोसमधील अंतरात पुन्हा एकदा बदल केला आहे. सर्वसामान्यांना 84 दिवसानंतर दिला जाणारा कोविशिल्डचा दुसरा डोस आता एका विशिष्ट गटासाठी 28 दिवसात दिला जाणार आहे. त्यांना दुसऱ्या डोससाठी 84 दिवस वाट पहावी लागणार नाही.  

Advertisements

या विशिष्ट गटात ऑलिम्पिक टीमचा भाग असणारे खेडाळू, नोकरी अथवा शिक्षणासाठी परदेशात जाणारे आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. इतरांना मात्र, या लसीचा दुसरा डोस 84 दिवसानंतरच मिळणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

Related Stories

जपान : फुकुशिमाचे किरणोत्सर्गी पाणी समुद्रात सोडण्यास मंजुरी

datta jadhav

दिल्लीत पारा 45 अंशांच्या पार

Patil_p

नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात भारतीय ठार

datta jadhav

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडल्यास गोळ्या घालू!

prashant_c

निमलष्करी दलाची विदेशी उत्पादनांवर बंदी

Patil_p

लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब ?; उद्या घोषणा होण्याची शक्यता

triratna
error: Content is protected !!