तरुण भारत

उत्तराखंड : कोरोनापेक्षा अधिक घातक ‘ब्लॅक फंगस’; मृत्यू दर 15.73 %

  • ‘ब्लॅक फंगस’ रुग्णांची संख्या 356 वर 


ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात ‘ब्लॅक फंगस’ हा आजार अधिक घातक ठरताना दिसत आहे. ‘ब्लॅक फंगस’ मुळे प्रदेशात मृत्यू दर 15.73 टक्के इतका झाला आहे. तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ 2 % इतके आहे. 

Advertisements


प्रदेशात 15 मार्च रोजी कोरोनाचा पाहिला रुग्ण देहरादूनमध्ये मिळाला होता. कोरोना काळातील 451 दिवसांमध्ये प्रदेशात 3,35,866 जणांना कोरोनाची बाधा झाली त्यातील 3,16,621 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना संसर्गातील मृत्यू दर 2% इतका आहे. 


तर ‘ब्लॅक फंगस’ चा पाहिला रुग्ण 14 मे 2021 रोजी देहरादूनमध्ये आढळला होता. तर देहरादून, नैनिताल, उधमसिंह नगर जिल्ह्यात अक्षरशः थैमान घालण्यास सुरूवात केली आहे.  आतापर्यंत प्रदेशातील 356 रुग्णांना ‘ब्लॅक फंगस’ ची लागण झाली आहे. त्यामधील 56 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 31 जणांची प्रकृती सुधारली आहे. प्रदेशातील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

Related Stories

भारतात कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; गेल्या 24 तासात 16,922 नवे रुग्ण

pradnya p

भारतात तयार होणार इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी

datta jadhav

… तर मोहन भागवत यांनाही अतिरेकी ठरवले जाईल; राहुल गांधींचा हल्लाबोल

pradnya p

‘नासा’कडून व्हेंटिलेटरची निर्मिती

prashant_c

अभिनेता सोनू सूद 25 हजार लोकांना देणार रमजानमध्ये भोजन

prashant_c

हिंसाचारावर नाराजी, कृषी कायद्यांचे कौतुक

Patil_p
error: Content is protected !!