तरुण भारत

आसामच्या मुख्यमंत्र्यांची सरसंघचालकांशी चर्चा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात संरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांची ही प्रथमच नागपूर भेट होती. नागपूरला रेशीम बाग येथे संघाचे मुख्यालय आहे. तेथे सर्मा यांनी एक तासभराहून अधिक वेळ दिला. त्यांनी काही वेळ मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा कोणत्या विषयावर झाली हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. सर्मा यांचे संघमुख्यालयात यथोचित स्वागत करण्यात आले, अशी माहिती मुख्यालयाकडून देण्यात आली. या भेटीवर संघाने समाधान व्यक्त केले आहे.

Advertisements

Related Stories

विरोधी पक्षांकडून शेतकऱयांची दिशाभूल

Patil_p

नव्या बाधितांचा चढता आलेख कायम

Patil_p

”फेसबुक सरकारच्या नव्या नियमांचं पालन करण्यास तयार”

triratna

जम्मू-श्रीनगर महामार्गावर एकतर्फी वाहतूक

Patil_p

हार्दिक पटेलला जामीन मंजूर

Patil_p

नेपाळमधील पुरात भारतीय कामगाराचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!