तरुण भारत

रशियाचा फुटबॉलपटू कोरोनाबाधित

वृत्तसंस्था/ मॉस्को

रशियन फुटबॉल संघातील प्रमुख विंगर आंद्रे मोस्टोव्हॉय याला कोरोनाची बाधा झाल्याने तो आता 2021 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत खेळू शकणार नाही. रशियाच्या फुटबॉल संघामध्ये मोस्टोव्हॉयच्या जागी आता येवेगेनेव याची निवड करण्यात आली आहे.

Advertisements

युरो चषक फुटबॉल स्पर्धेत रशियाचा सलामीचा सामना शनिवारी सेंट पीटर्सबर्ग येथे बेल्जियम बरोबर होणार आहे. मोस्टोव्हॉयची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्याला आता काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे.

Related Stories

न्यूझीलंड-बांगलादेश टी-20 मालिका आजपासून

Patil_p

देवेंद्र, निमिशा यांना सुवर्णपदके

Amit Kulkarni

सनरायर्स हैदराबादला मध्यफळीची चिंता

Patil_p

ऑस्ट्रेलियन स्पर्धेसाठी फेडररच्या सहभागाविषयी साशंकता

Patil_p

हॉकी उत्तर प्रदेश कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेचे चॅम्पियन

Patil_p

आयपीएलमधील युवा यष्टीरक्षकांसाठी धोनी प्रेरणास्थान

Patil_p
error: Content is protected !!