तरुण भारत

इस्लामपुरात अभियांत्रिकी विद्यार्थ्याची आत्महत्या

प्रतिनिधी / इस्लामपूर

इस्लामपूर येथील किसाननगर परिसरातील अभियांत्रिकी विद्यार्थी ऋषिकेश आशिष पाटणकर (२०) या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

ही घटना शनिवारी सकाळी घडली. ऋषिकेश याने मानसिक तणावातून जीवनयात्रा संपवली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, एक बहीण असा परिवार आहे. ऋषिकेशच्या आत्महत्येमुळे शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

Related Stories

शेतमालाच्या घसरलेल्या किंमती संबधी राज्यस्तरीय बैठक लावणार – शेतकरी संघटना

Abhijeet Shinde

कामगार आणि शेतकऱ्यांनी एकमेकांना आधार देण्याची गरज : राजू शेट्टी

Abhijeet Shinde

‘तरुण भारत सांगली’ आवृत्तीच्या 28 व्या वर्धापन दिन अंकाचे सांगलीत शानदार प्रकाशन

Abhijeet Shinde

सांगली : तासगाव धामणी येथील वृद्धेच्या खूनाचा उलगडा

Abhijeet Shinde

सांगली कारागृहात ६२ कैद्यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

सांगली : धनगावमध्ये एकास कोरोनाची बाधा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!