तरुण भारत

सांगली : ‘विद्यामंदिर’चे माजी मुख्याध्यापक ग्रामोपाध्ये सरांचे निधन

प्रतिनिधी / इस्लामपूर

इस्लामपूर येथील विद्यामंदिर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक श्रीकांत तथा ना. ग्रामोपाध्ये (वय ८८) यांचे वृद्धापकाळी नुकतेच सातारा येथे निधन झाले. इंग्रजी व मराठीचे उत्तम अध्यापक व्यासंगी शिक्षक व शिस्तप्रिय मुख्याध्यापक असा त्यांचा लौकिक होता.

Advertisements

सातारा जिल्ह्यात वाई येथे त्यांनी शिक्षक मुख्याध्यापक म्हणून कारकीर्द सुरु केली व पुढे वाळवा शिक्षण संस्थेत ते रुजू झाले. विद्यामंदिर हायस्कूलमध्ये त्यांनी दीर्घकाळ उत्तम कामगिरी केली. इस्लामपूरात अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थाशी ते संबंधित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे सूना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एक जाणता शिक्षक काळाआड झाला आहे.

Related Stories

सांगली: महापालिका क्षेत्रातील ९९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

Abhijeet Shinde

आष्ट्यात बापलेकास मारहाण : चौघांवर गुन्हा नोंद

Abhijeet Shinde

खानापूर तालुक्यातील 65 गावांचा सर्व्हे पूर्ण

Abhijeet Shinde

सांगली : कोरोना काळातील महासभेच्या ठरावांची चौकशी करा

Abhijeet Shinde

सांगली : ‘त्या’ सात कोटींच्या कामांचा ठराव रद्द होणार?

Abhijeet Shinde

सांगली : मिरज शहरात पावसाची संततधार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!