तरुण भारत

आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर पोलीसांची कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी पर्यटन बंद असल्याने कारवाई

आंबोली / प्रतिनिधी:-

Advertisements

आंबोलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी पर्यटन बंद असल्याने घाट माथ्यावरील तसेच पर राज्यातील पर्यटक पोलीस चेक पोष्ट वर येऊन गर्दी करताना दिसत असून कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सर्वच पर्यटन स्थळावर फिरण्यास पर्यटकांना बंदी करण्यात आली असल्याने हे परजिल्हयातून पर राज्यातून आलेले पर्यटक कोरानाचा संसर्ग वाढवू शकतात या धर्तीवर त्यांना अटकाव करण्यासाठी रवीवारी दुपार पर्यत हया पंधरा पर्यटकांवर कार्यवाही करण्यात आली असल्याची माहीती हवालदार दत्तात्रय देसाई यांनी दिली.


तसेच चौकुळ आणि गेळे येथील ही पर्यटन स्थळांवर पर्यटकांना फिरण्यास अटकाव करण्यात आला असून हया पर्यटन स्थळांवर पर्यटक फिरताना आढळल्यास त्यांवर पोलीसानी कठोर कार्यवाही करावी तशा आशयाचे पत्र चौकुळ आणि गेळे सरपंच आंबोली पोलीस दूरक्षेत्रात देणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

विनयभंगप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

NIKHIL_N

आवळीचे भरडमधील ग्रामस्थ नळपाणी योजनेपासून वंचित

Ganeshprasad Gogate

चिपळुणातील गुटखा विक्रीवर कारवाई करणार

Patil_p

निम्मे प्रवासी घेऊनही एसटी सेवा तोटय़ातच

NIKHIL_N

बांदा नवभारत संस्थेचे कार्याध्यक्ष शिक्षणमहर्षी आबासाहेब तोरसकर यांचे निधन

Abhijeet Shinde

चिपळुणात पावसाळी पॅन्सी ‘मास्क’ची पेझ!

Patil_p
error: Content is protected !!