तरुण भारत

महाबळेश्वर येथे युवकाची आत्महत्या

महाबळेश्वर : महाबळेश्वरपासून सात किमी अंतरावर असलेल्या क्षेत्रमहाबळेश्वर येथील एका युवकाने पडवीला असलेल्या लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अरुण सखाराम जाधव (वय २३ रा. क्षेत्रमहाबळेश्वर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेची खबर त्याचा भाऊ किरण सखाराम जाधव रा. क्षेत्रमहाबळेश्वर याने महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दिली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबतचा अधिक तपास  पोलिस हवालदार एम. पी. मुळे करत आहेत.

Related Stories

सातारा शहराचा चक्का जाम

Abhijeet Shinde

बॅनर फाडल्याने तणाव अन् शांतता

Patil_p

जिल्हा बँकेसाठी अकरा मतदान केंद्रे

Patil_p

सातारा : सज्जनगड परिसरात बिबट्याचा वावर

Abhijeet Shinde

गाडय़ा परत घेण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा

Patil_p

मिसेस गृहमंत्र्यांच्या आपुलकीने पोलीस भारावले

Patil_p
error: Content is protected !!