तरुण भारत

इंग्लंड टी-20 संघात वोक्सचे पुनरागमन

वृत्तसंस्था / लंडन

इंग्लंडच्या टी-20 संघामध्ये अष्टपैलू ख्रिस वोक्सचे जवळपास पाच वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे. 23 जूनपासून खेळविलेल्या जाणाऱया लंकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली. या संघात डॉसन आणि डेव्हिड विली यांचाही समावेश करण्यात आला आहे.

Advertisements

या आगामी मालिकेत दुखापतीमुळे स्टोक्स, आर्चर आणि टॉप्ले सहभागी होवू शकणार नाहीत. लंका आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार असून इंग्लंड संघाचे नेतृत्व मॉर्गनकडे सोपविण्यात आले आहे.

इंग्लंड संघ- मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, बेअरस्टो, बिलिंग्ज, बटलर, सॅम  करन, टॉम करन, डॉसन, जॉर्डन, लिविंगस्टोन, मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, विली, ख्रिस वोक्स आणि वूड.

Related Stories

केकेआरची हैदराबादविरुद्ध विजयी ‘राईड’!

Patil_p

माजी ऑलिम्पियन्सना प्रशिक्षणासाठी निमंत्रण

Patil_p

सराव सामन्यात पुनरागमन करण्याचा मार्शचा विचार

Omkar B

कॅलिस इंग्लंड संघाचा फलंदाज सल्लागार

Patil_p

जेफ थॉमसनच्या तालमीत घडला प्रसिद्ध कृष्णा!

Patil_p

चेन्नई-राजस्थान यांच्यात आज वर्चस्वाची लढाई

Patil_p
error: Content is protected !!