तरुण भारत

खडक गल्ली येथे नागरिकांना लसीकरण

प्रतिनिधी / बेळगाव

खडक गल्ली, भडकल गल्ली, कोळी गल्ली पंच मंडळ, सल्लागार मंडळ यांच्यावतीने व रामनगर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गल्लीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

Advertisements

यावेळी आरती बाणे, मंजुनाथ बेडकीहाळ, हेमलता कुऱहाडे, रेणुका बोंगाळे, बाळव्वा हंचनाळ हजर होते. तसेच पंचमंडळ चंद्रकांत भातकांडे, बाबुराव मोरे, प्रभाकर चोपडे, दऱयाप्पा कडोलकर, बसवंत मातबर, नंदू चव्हाण, राजू अनगोळकर, नामदेव बिर्जे, अशोक जाधव, अरुण चौगुले, किसन आपटेकर, वसंत जाधव, राहुल जाधव, राजन जाधव, नंदू मातबर, महादेव आपटेकर, प्रशांत चोपडे, अवधूत कदम, गौरव चव्हाण, श्रीधर जाधव, विनोद जाधव, विनायक आडाव, निलेश बिर्जे, अमर जाधव, संजय जाधव, विद्याधर घोडके, मोहन चिमडे आदी गल्लीतील कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

Related Stories

भांदूर गल्ली मरगाई ग्रुपतर्फे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा

Amit Kulkarni

कचऱयापासून राबविणार वीजनिर्मिती प्रकल्प

Amit Kulkarni

तालुक्यात आजपासून ग्राम पंचायत निवडणुकीचा धुरळा

Patil_p

कंग्राळी बुद्रुक येथे घराची भिंत कोसळून 6 लाखाचे नुकसान

Omkar B

रामनगर वड्डर छावणीतील घरांची पुनर्बांधणी करा

Amit Kulkarni

भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाला बी.पी.रवी यांची भेट

Amit Kulkarni
error: Content is protected !!