तरुण भारत

सक्रिय रुग्णसंख्या 10 लाखांखाली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात आतापर्यंत 2 कोटी 95 लाख 10 हजार 410 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 81 लाख 62 हजार 947 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, सध्या 9 लाख 73 हजार 158 रुग्ण उपचार घेत आहेत.  

Advertisements

देशात रविवारी 70 हजार 421 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1 लाख 19 हजार 501 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 3921 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 3  लाख 74 हजार 305 एवढी आहे. आतापर्यंत 25 कोटी 48 लाख 49 हजार 301 जणांना लस देण्यात आली आहे.

Related Stories

मराठा आरक्षणावरील सुनावणी पूर्ण, घटनापीठाकडून निकाल राखीव

Shankar_P

दिलासादायक : 180 जिल्ह्यात 7 दिवसांपासून आढळला नाही एकही कोरोना रुग्ण

datta jadhav

काँग्रेस नेत्याची बेताल बडबड

Patil_p

प्राचीन तंत्रज्ञानामुळे बदलले चित्र

Patil_p

सनी देओल अखेर बैठकीत सहभागी

Patil_p

भाजप खासदार दिल्लीत आढळले मृतावस्थेत

Patil_p
error: Content is protected !!