तरुण भारत

बायजू ठरली मौल्यवान स्टार्टअप कंपनी

नवी दिल्ली

 शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी बायजू यांनी अलीकडेच मोठय़ा गुंतवणूकदारांच्या साथीने 2 हजार 500 कोटी रुपये उभारले असून भारतातील सर्वात मौल्यवान स्टार्टअप कंपनी म्हणून नोंदली गेली आहे. सदरची गुंतवणूक कंपनीने युबीएस ग्रुप, झुमचे संस्थापक इरीक युआन, ब्लॅकस्टोन, अबुधाबी सॉवरिन फंड एडीक्यू आणि फिनीक्स रायजिंग यांच्यामार्फत उभारली आहे. एप्रिलनंतर 16.5 अब्ज डॉलर्सपर्यंत रक्कम उभी केल्याने बायजू आघाडीवर राहिली आहे. भारतात या पाठोपाठ पेटीएम ही 16 अब्ज डॉलर्ससह दुसऱया स्थानी आहे.

Advertisements

Related Stories

जपानची निर्यात 19.2 टक्क्यांनी प्रभावीत

Patil_p

टाटा पॉवरचा नफा 10 टक्क्यांनी वाढला

Omkar B

दमानींनी 4 कंपन्यांमधील हिस्सेदारी घटवली

Patil_p

सलग तिसऱया दिवशीही बाजार घसरणीत

Patil_p

पडझडीनंतर शेअरबाजार सावरला

tarunbharat

पेप्सीकोची डुंझोसोबत भागीदारी

Patil_p
error: Content is protected !!