तरुण भारत

सातारा : खंबाटकी घाटात आढळला अर्धवट जळालेला युवतीचा मृतदेह

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात युवतीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा हेतून मृतदेह जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

खंबाटकी घाटाच्या प्रारंभी अंदाजे 22 ते 25 वर्षीय युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला असून ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महामार्गलागत असलेल्या ड्रेनेज पाईपमध्ये युवतीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. घटनास्थळी खंडाळा पोलीस दाखल झाले असून खंडाळा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली आहे.

Advertisements

Related Stories

आटपाडीलगत विवाहितेचा गळा चिरला, दीड तासात आरोपी जेरबंद

Shankar_P

सातारा जिल्ह्यात कोरोनामुक्त 831 नागरिकांना डिस्चार्ज

Shankar_P

सातारा : कास धरणावर गव्यांचे दर्शन

triratna

बोगस महिला डॉक्टरचा पर्दाफाश; कोरोना रुग्णांवर करत होती उपचार

datta jadhav

पडळकरांच्या बगलबच्च्यांना घरात घुसून मारू

datta jadhav

साताऱयात दोन ठिकाणी जुगार अड्डय़ावर छापे

Omkar B
error: Content is protected !!