तरुण भारत

आजचे भविष्य मंगळवार दि. 15 जून 2021

मेषः घरगुती चैनी वस्तूसाठी खर्च वास्तुत रचनात्मक बदल कराल

वृषभः क्षमतेपेक्षा अधिक जबाबदारी, काही बाबतीत तुमचे महत्त्व वाढेल

Advertisements

मिथुनः अनोळखी व्यक्तीसमोर महत्वाच्या कार्याची बोलणी करू नका

कर्कः  काळ वेळ आणि कर्तव्य यांचे गणित व्यवस्थित राहिल्याने मोठी कामे होतील

सिंहः  कल्पना अथवा कामाची पद्धत अनेकजण स्वीकारतील

कन्याः  काही जण गोड बोलून प्रेम पाशात ओढतील, सावध राहा

तुळः नोकरीत आवडत्या ठिकाणी काम करण्याची संधी

वृश्चिकः  विवाहासाठी आंतरजातीय व आंतरधर्मीय स्थळ येण्याची शक्मयता

धनुः सुसरी तुझी पाठ मऊ ही म्हण लक्षात ठेवून कमी करा

मकरः प्रेम प्रकरणात मुलांना अति मोकळीक देऊ नका, गोंधळ होऊ शकेल

कुंभः  वास्तू अथवा जागा खरेदीसाठी प्रयत्न करा यश मिळेल

मीनः  रेल्वे इंजिनियरिंग मशिनरी वैद्यकीय क्षेत्र यांच्याशी संबंध येईल

Related Stories

आजचे भविष्य

Amit Kulkarni

राशिभविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य 30-04-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य शुक्रवार 25-12-2020

Omkar B
error: Content is protected !!