तरुण भारत

सीपीआर’मधील पाण्याची टाकी जमीनदोस्त

लवकरच ऑक्सिजन फ्लँटची उभारणी

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

सीपीआर हॉस्पिटल परिसरात असलेली 60 वर्षांपुर्वीची पाण्याची टाकी अखेर सोमवारी जमीनदोस्त झाली. ही टाकी पाडल्यानंतर येथे लवकरच ऑक्सिजन फ्लँटची उभारणी केली जाणार आहे.

सीपीआर हॉस्पिटल परिसरात पी.एम. रूमशेजारी 60 वर्षांपुर्वी महाराष्ट्र पाणी पुरवठा मंडळाच्या माध्यमातून 45 हजार लिटर्सची पाण्याची टाकी उभारली होती. ही टाकी मोडकळीस आल्याने गेल्या 10 वर्षापासून तिचा वापर बंद झाला होता. ही टाकी धोकादायक बनली होती. त्यामुळे सीपीआर प्रशासनाने 15 दिवसांपुर्वी ती पाडण्यास सुरूवात केली होती. रविवारी टाकीचे उर्वरीत पिलरही काढण्यात आले. सोमवारी हा सारा काँक्रीटचा ढिगारा हटवण्यात आला. आता या जागेवर ऑक्सिजन फ्लँट उभारला जाणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली.

Related Stories

कोल्हापूर शहरात उष्मा वाढला; पावसाच्या सरी कोसळल्या

Abhijeet Shinde

आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून सीपीआरला 40 लाखांचा निधी

Abhijeet Shinde

रेशनकार्डवरील व्यक्तींच्या आधार क्रमांकाचे सिडींग करा

Abhijeet Shinde

राजर्षी शाहू महाराज, दीक्षित गुरूजी, तोफखाने मास्तर!

Abhijeet Shinde

मराठा आरक्षण लढ्याचे कोल्हापुरातून रणशिंग !

Abhijeet Shinde

सोलापूर : उपरी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!