तरुण भारत

ग्रा. पं. सदस्य अमित भोगले यांनी जपली सामाजिक बांधिलकी

ओरोस बुद्रुक/ वार्ताहर-

ओरोस बुद्रुक ग्रामपंचायत च्या माध्यमातून ४५ वर्षे वरील कोव्हिशिल्ड चां पहिला डोस देण्यासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात आली.त्यानुसार १५० डोस उपलब्ध झाल्यावर लसीकरणकरण्यासाठी नियोजन करण्यात आले होते यात सकाळीच पावसाने सुरवात केल्याने ग्रा.सदस्य अमित भोगले यानी सामाजिक भान व बांधिलकी जपत गावातील व्यक्तींना स्वतः च्या कारने लसीकरण केंन्द्रावर आणुन व परत घरी सोडण्याची व्यवस्था केली. एक सामाजिक बांधिलकी म्हणुन केलेल्या ह्या वाहतुक व्यवस्थेचे सर्वांन कडुन कौतुक करण्यात येत आसुन अमित भोगले यांचे लसीकरण झालेल्या व्यक्तीनी आभार मानले.*या अगोदर देखील यांनी लोकोपयोगी अशी खुप कामे केली आहेत…

Advertisements

Related Stories

जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांना आता होम क्वारंटाईन नाही

NIKHIL_N

‘तौक्ते’ नुकसानीची पाहणीसाठी केंद्रीय पथक रविवारी सिंधुदुर्गात

Ganeshprasad Gogate

मजूर टेम्पोतून निघाले ‘यूपी’ला

NIKHIL_N

हर्णे बंदराला लवकरच अत्याधुनिक स्वरूप!

Omkar B

दोडामार्ग मध्ये शिवसैनिकांची श्री. राणें विरुद्ध जोरदार घोषणाबाजी

NIKHIL_N

खेर्डी थ्री एम पेपर मिलमध्ये साडेबारा लाखांचा अपहार

Patil_p
error: Content is protected !!