तरुण भारत

बेंगळूरमध्ये प्रतिबंधात्मक आदेशाला मुदतवाढ

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंत आणि अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी आदेश यांनी कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरातील प्रतिबंधात्मक आदेश २१ जूनपर्यंत वाढवला असल्याचे सांगितले. कोरोना पॉझिटिव्हिटी प्रकरणे आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत असले तरी प्रतिबंधात्मक आदेश २१ जूनपर्यंत कायम असणार आहे.

पंत यांच्या आदेशानुसार, सार्वजनिक ठिकाणी चारपेक्षा जास्त लोकांना एकत्रित याण्यास मनाई असेल, असे म्हंटले आहे. बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळ या निर्बंधापासून वगळलेले आहेत, असे आदेशात म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

उपसभापती धर्मेगौडा यांची आत्महत्या

Patil_p

परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण

triratna

सोमवारी 32 हजारहून अधिक कोरोनामुक्त

Amit Kulkarni

बेंगळूर: १२ सप्टेंबरपासून हावडाला विशेष ट्रेन

triratna

कर्नाटक: रुग्णसंख्येत घट झाल्याने रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवठा केला कमी

triratna

राज्यात गुरुवारी ३५ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

triratna
error: Content is protected !!