तरुण भारत

आंबोली घाटात अज्ञात युवतीने घेतली उडी

सावंतवाडी/ प्रतिनिधी-

आंबोली घाटात अज्ञात युवतीने उडी घेतल्याची घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजण्यास सुमारास घडली. तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला असून शोधकार्य सुरू आहे. घटनास्थळी पोलिस आणि बचाव पथक दाखल झाले आहे.

Advertisements

Related Stories

दापोलीत तृत्तीयपंथी असल्याचे भासवून चोरी, चार जण ताब्यात

triratna

कोरोनो चितपट, भीती उपासमारीची

NIKHIL_N

सर्दी, पडसे, कफ विकाराच्या रुग्णांत घट

NIKHIL_N

खेडमध्ये सात टँकरद्वारे 19 गावे 36 वाडय़ांना पाणी पुरवठा

Patil_p

…हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय; नवे घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको : राहुल गांधी

pradnya p

लॉक डाऊन हा कोरोनाचा फैलाव रोखण्यावर उपाय नाही : राहुल गांधी

prashant_c
error: Content is protected !!