तरुण भारत

आयडियल हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

वार्ताहर / पालये

आयडिल इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता आठवी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे व्यवस्थापक श्री.नंदकिशोर न्हानजी यांच्या तर्फे स्कुल ब?ग, टिफीन बा?क्स,व पाण्याची बाटली यांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास चेअरमन श्री. जितेंद्र तिळवे , धिरज परब, साईनाथ परब.

Advertisements

मुख्याध्यापक श्री.डिसौझा व इतर शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संस्था व शाळेतर्फे नविन आठवीत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, दप्तर,डबा व पाण्याची बाटली देण्यात येणार असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी शाळेतील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

सॅफ फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात पाच गोमंतकीय फुटबॉलपटू

Amit Kulkarni

मागण्या मान्य न केल्यास रस्त्यावर उतरू

Amit Kulkarni

नवा बंदर कायदा गोंयकारपणाच्या मुळावर

Omkar B

कुडचडेत सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करण्याचे वाढते प्रकार

Omkar B

सराव टी-20 सामन्यांत गोव्याच्या संभाव्य रणजीपटूंना मिश्र यश

Amit Kulkarni

मुलाने वडिलांना महिना 20 हजार द्यावे

Amit Kulkarni
error: Content is protected !!