तरुण भारत

इन्फोसिसचा समभाग सलग आठव्या दिवशी तेजीत

मुंबई

 आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचा समभाग भारतीय शेअर बाजारात सलग आठव्या दिवशी तेजी दर्शवत होता. बुधवारी कंपनीचा समभागाचा भाव सर्वोच्च 1484 रुपयांवर इंट्राडे दरम्यान पोहचला होता. कंपनीच्या समभागाने महिन्याच्या कालावधीत 13 टक्के इतकी उसळी घेतली असल्याचे दिसून आले आहे. इन्फोसिसचे समभाग बुधवारी 1 टक्के इतके वाढले होते. यापूर्वीचा 12 एप्रिल 2021 रोजीचा सर्वोच्च 1480 भावही मागे टाकण्यात कंपनीला यश आले आहे.

Advertisements

Related Stories

युनियन बँकेकडून व्याजदर कपात

Patil_p

पेटीएमच्या आयपीओला मंडळाची परवानगी

Amit Kulkarni

जीडीपी 10.5 टक्के राहणार : ब्रिकवर्क

Amit Kulkarni

एमजी मोटर्सची मोठी गुंतवणूक योजना

Patil_p

मुख्य आर्थिक सल्लागार सोडणार पद

Patil_p

10 हजार कोटींच्या व्यवहारावर टाटा-बिगबास्केटची सहमती

Omkar B
error: Content is protected !!