तरुण भारत

अमराराजा लिथीयम बॅटरी उद्योगात

नवी दिल्ली 

 ऍसिड बॅटरी उद्योगातील तिरूपतीची कंपनी अमराराजा यांनी लिथीयम बॅटरी उद्योगात आता लक्ष घालणार असल्याची घोषणा केली आहे.  अमरॉन ब्रँडअंतर्गत कार्यरत असणाऱया अमराराजा आता लिथीयम आयन बॅटरीच्या उत्पादनात लक्ष घालणार आहे. या योगे आपल्या व्यवसायाचा विस्तार अधिकाधिक करता येणे शक्य होणार आहे. लिथीयम आयन आणि इतर संबंधीत उत्पादने नजिकच्या काळात कंपनीकडून निर्मिली जाणार आहेत. याअंतर्गत लिथीयम सेल, बॅटरी, इलेक्ट्रीक वाहनांचे चार्जर, ऊर्जा साठवणूक यंत्रणा, आधुनिक घरगुती ऊर्जा उत्पादने व इतर संबंधीत उत्पादने तयार केली जाणार आहेत.

Advertisements

Related Stories

जागतिक बाजारातील संकेतामुळे सेन्सेक्स तेजीत

Omkar B

स्टार्टअपच्या मदतीसाठी आयआयएम -इंडियन बँक यांच्यात करार

Patil_p

नोकरदारांना अर्थसंकल्पात दिलासा शक्य

Patil_p

कोरेगाव शहर शंभर टक्के लॉकडाऊन

Omkar B

महिंद्राच्या कार मिळत आहेत सवलतीत

Patil_p

दर मिनिटाला लाखाहून अधिक सायबर हल्ले

Patil_p
error: Content is protected !!