तरुण भारत

येळ्ळूर परिसरात बेलाच्या झाडांचे वृक्षारोपण-वितरण

प्रतिनिधी / बेळगाव

पर्यावरण दिनानिमित्त परमेश्वर मंदिर येळ्ळूर परिसरात बेलाच्या झाडांचे वृक्षारोपण व रोप वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ यांच्यातर्फे हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी वीरेश यांचे कार्य मोलाचे असून प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, असा संदेश ते देत आहेत. त्यांचे अनुकरण सर्वांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisements

 याप्रसंगी ग्राम पंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, सुवर्णा बिजगरकर, पार्वती रजपूत, रुपा पुण्याण्णवर, शशी धुळजी व  नागरिक उपस्थित होते.

Related Stories

बाबू काकेरू चौकात पुतळा उभारणार

Amit Kulkarni

मनपाच्या व्यापारी गाळे लिलाव प्रक्रियेला चांगला प्रतिसाद

Patil_p

अतिवाड कक्हरेज क्षेत्राच्या बाहेर : ग्राहकांची मोठी गैरसोय

Amit Kulkarni

क्रांतीनगर येथील रहिवाशाची आत्महत्या

Patil_p

सोशल क्लबच्या क्रीडाभवनचे उद्घाटन

Amit Kulkarni

विविध मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षकांचा मोर्चा

Amit Kulkarni
error: Content is protected !!