तरुण भारत

महाआवास अभियान अंतर्गत ई गृहप्रवेश

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच इतर राज्य पुरस्?कृत ग्रामीण आवास योजनांना गतिमानता देणे व त्यामध्ये गुणवत्ता आणणे या उ?द्देशाने मंगळवार 15 जून रोजी दुपारी 3.30 वाजता पंचायत समिती वेंगुर्ला येथे उपसभापती सिध्देश परब यांच्या हस्?ते ग्रा. प. उभादांडा येथील लाभार्थी विनीता विश्वनाथ खानोलकर (कै. विश्वनाथ नारायण खानोल?कर यांच्या पत्नी) व प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांच्या हस्?ते ग्रामपंचायत वायंगणी येथील  लाभार्थी सहदेव धोंड यांना महाआवास अभियान ग्रामिण अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम प्रातिनिधीक स्वरुपात चावी देऊन संपन्न झाला. यावेळी पंचायत समिती अधिकारी संतोष चव्हाण डाटा ऑपरेटर लविना फर्नांडिस उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

जनावरांची अवैध वाहतूक करणारी गाडी पकडली

Patil_p

बंदी असूनही पर्यटक आंबोलीत

NIKHIL_N

माजी सैनिकांची अनोखी माणुसकी

NIKHIL_N

चिपळुणात 150 चाकरमानी

Patil_p

लोकसहभागातून सागरी संपत्तीचे जतन आवश्यक!

Patil_p

खेड नगर परिषदेकडून सुक्या मासळीचे दुकान सील

Patil_p
error: Content is protected !!