तरुण भारत

WTC Final : न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 ची घोषणा

ऑनलाईन टीम

भारत विरुद्ध न्यूझिलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या बहुप्रतिक्षित अंतिम सामन्याला उद्या (दि. 18) पासूनप्रारंभ होत आहे. या सामन्यात भारताकडून मैदानावर कोण उतरणार याबाबत बरीच चर्चा रंगली होती. आता BCCI ने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इशांत शर्मा, जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमी या तीन जलदगती गोलंदाजांना संघात स्थान दिले असून अष्टपैलू रविंद्र जडेजावरही अपेक्षेप्रमाणे विश्वास दाखवण्यात आला आहे.

इंग्लंडच्या साउथँप्टनमधील एजियास बाउल मैदानात हा सामना रंगणार आहे.

अशी असेल प्लेइंग इलेव्हन
विराट कोहली (कर्णधार)
अजिंक रहाणे (उपकर्णधार)
रोहित शर्मा
शुभमन गिल
चेतेश्वर पुजारा
ऋषभ पंत
रविचंद्रन अश्विन
रविंद्र जाडेजा
जसप्रीत बुमराह
इशांत शर्मा
मोहम्मद शमी

Advertisements

Related Stories

विजय हजारे करंडक स्पर्धा

Patil_p

महाराष्ट्र : 17 ऑगस्टपासून शाळा सुरू होण्याचा निर्णय तुर्तास लांबणीवर

Rohan_P

कोल्हापूर उत्तर शिवसेना लढवणार : खा. संजय मंडलिक

Sumit Tambekar

गोव्यात फुटबॉल संघांच्या आगमनाला प्रारंभ

Omkar B

एकमेव कसोटीवर बांगलादेशचे वर्चस्व

tarunbharat

शेणापासून वीज, इंधन वायू

Patil_p
error: Content is protected !!