तरुण भारत

टीव्ही, फ्रिजसह लॅपटॉपसारखी उत्पादने महागणार?

किंमतींमध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ होणार : जुलैपासून ग्राहकांच्या खिशावर पडणार भार

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisements

कोरोना महामारीच्या कारणास्तव पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडून पडली आहे. यात ग्राहकोपयोगी उत्पादनांचाही समावेश आहे. येणाऱया काळात ग्राहकोपयोगी उत्पादनांमध्ये टीव्ही, फ्रिज, एसीसह लॅपटॉप यांच्या किमती वाढण्याचा अंदाज सांगितला जात आहे. कारण सदरची उत्पादने तयार करणाऱया कंपन्या कच्चामाल महाग मिळत असल्याने काळजीत आहेत. परिणामी उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. यामुळे या किमती वाढत जाणार असल्याची माहिती आहे.

 यासोबतच आवश्यक सुटय़ा भागांची टंचाई जाणवत आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये अनेक राज्यात शिथीलता देण्यात आल्यामुळे किरकोळ विक्रीची दुकाने सुरु झाली आहेत. जी मोठय़ा सवलतीच्या दरामध्ये उत्पादनांची विप्री करत असल्याचे पहावयास मिळत आहे. 2021मध्ये आतापर्यंत कंपन्यांनी दुसऱयांदा कंझ्युमर अप्लायन्सेसच्या किमती वाढविल्या असून जुलैमध्ये पुन्हा 10 टक्क्यांनी किमती वाढण्याची तयारी सुरु असल्याचे संकेत आहेत.

Related Stories

दहा वर्षांमध्ये अमूलाचा व्यवसाय पाच पटीने वाढून 52 हजार कोटींच्या घरात

Omkar B

वन प्लसचे स्मार्टवॉच 21 एप्रिलला बाजारात

Patil_p

ऍक्सिस बँकेला 2 हजार 677 कोटींचा नफा

Patil_p

विजेची दैनंदिन मागणी वाढली

Patil_p

निस्सान मोटर इंडियाचा उत्पादन वाढीवर भर

Patil_p

कोरोनामुळे 70 टक्के स्टार्टअप प्रभावित

Patil_p
error: Content is protected !!