तरुण भारत

विम्बल्डन, ऑलिम्पिकमधून नदालची माघार

स्पेन : स्पेनच्या राफेल नदालने विम्बल्डन व टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतल्याचे गुरुवारी जाहीर केले.आपल्या संघाशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेतला असल्याचे त्याने सांगितले. ‘या वर्षीच्या विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये तसेच जपानमध्ये होणाऱया टोकियो ऑलिम्पिकमध्ये मी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे कठीण होते, पण शरीराच्या तक्रारी आणि माझ्या संघासमवेत सविस्तर चर्चा केल्यानंतर घेतलेला हा निर्णय योग्यच आहे, असे मला वाटते,’ असे नदालने ट्विटवरील संदेशात म्हटले आहे.

Related Stories

स्पेनच्या बॅडोसाचे पहिले जेतेपद

Patil_p

अँडरसनने अश्विन, बोथमला मागे टाकले

Patil_p

सोळंकी, सोनिया, कौर यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Patil_p

एकतर्फी विजयासह मुंबई पुन्हा अव्वल

Patil_p

एटीपीकडून या वर्षात चार नवीन स्पर्धांची भर

Patil_p

पंजाब संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी डॅमियन राईट

Patil_p
error: Content is protected !!