तरुण भारत

देशातील ‘या’ तीन राज्यात जाणवले भूकंपाचे धक्के!

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :


भारतातील तीन राज्यात आज (शुक्रवारी ) भूकंपाचे धक्के जाणवले. तिन्हीं राज्यात भूकंपाचे धक्के वेगवेगळ्या वेळी जाणवले. आसाममधील सोनितपूरमध्ये रात्री 2 वाजून 4 मिनिटांनी, मणिपूरमधील चंदेलमध्ये 1 वाजून 6 मिनिटांनी तर  मेघालयमधील पश्चिम खासी हिल्समध्ये पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी भूकंप झाला. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता अनुक्रमे 4.1 , 3.0 आणि 2.6 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले. 


यापूर्वी आसामच्या सोनितपूरमध्ये 30 मे रोजी देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टल स्केल इतकी होती. 

Related Stories

डीसीजीआयच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भारतात फायझर, मॉडर्नासारख्या परदेशी लसी येण्याचा मार्ग मोकळा

triratna

पश्चिम बंगालमधील राजकीय वाप्युद्ध सुरूच

Patil_p

चीनमध्ये आढळला नवा संसर्गजन्य आजार

datta jadhav

गुजरातच्या डॉक्टर दांपत्याचा घ्यावा आदर्श

Patil_p

संभाजीराजे छत्रपती यांनी दिला ६ जूनचा अल्टीमेटम ; अन्यथा रायगडावरून आंदोलन करणार

triratna

मिनाक्षी लेखी यांनी व्यक्त केली दिलगिरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!