तरुण भारत

हय़ुंडाईची ‘अल्काझार’ कार बाजारात दाखल

मुंबई

हय़ुंडाईची नवी अल्काझार ही बहुप्रतिक्षित कार भारतीय बाजारात दाखल झाली असून तिची किंमत 16 लाख 30 हजार रुपये इतकी राहणार आहे. डिझेलवर चालणाऱया या गाडीची ग्राहक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ही गाडी ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे. 25 हजार रुपये बुकिंग रक्कमेसह ही गाडी घेता येण्याची सोय आहे. हेक्टर प्लस, एक्सयुव्ही 500 आणि टाटा सफारी या कार्सना अल्काझार ही गाडी टक्कर देणार आहे. आकर्षक बाहय़रुप कारचे असणार असून सुधारीत प्रंट बंपर, 18 इंची अलॉय व्हील्ससह ही गाडी येणार आहे. प्रेस्टीज, प्रेस्टीज (ओ), प्लॅटिनीयम, प्लॅटिनीयम (ओ), सिग्नेचर व सिग्नेचर (ओ) या प्रकारात ही गाडी दाखल होणार आहे.

Advertisements

Related Stories

ट्रीम्पची नवी टायगर 850 स्पोर्टस सादर

Patil_p

वाहन क्षेत्रात भरतीचे प्रमाण 29 टक्के वाढले

Omkar B

पेटाने सेल्टॉसला विक्रीत टाकले मागे

Patil_p

टीव्हीएस मोटर्सची विक्री तेजीत

Patil_p

भारतातून होणाऱया कार निर्यातीत घट

Patil_p

‘टेस्ला’ वर्षअखेरीस 7 इलेक्ट्रीक कार्स भारतात आणणार

Patil_p
error: Content is protected !!