तरुण भारत

सॅमसंग ‘गॅलक्सी एम 32’ 21 जूनला बाजारात

बेंगळूर 

 स्मार्टफोन क्षेत्रात नाव कमावलेली कंपनी सॅमसंगने आपल्या नव्या गॅलक्सी एम 32 स्मार्टफोनला भारतात लाँच करण्याचे निश्चित केलेले आहे. कंपनी सदरचा फोन 21 जूनला भारतात लाँच करणार आहे. सदरच्या नव्या स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांपर्यंत असणार असून याची ऍमेझॉनवर विक्री केली जाणार आहे. 90 हर्टझ सुपर अमोलेड डिस्प्लेसह 6 हजार एमएएचची बॅटरी या फोनमध्ये असणार आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसरचा समावेश असणार असून 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही याला असेल.

Advertisements

Related Stories

लवकरच ओप्पोचा फोल्डेबल फोन बाजारात

Patil_p

रियलमीचा ‘4 के टीव्ही-एक्स 7’ स्मार्टफोन होणार सादर

Patil_p

देशातील पहिला 5 जी स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला होणार सादर

tarunbharat

डेलचा एक्सपीएस 17 लॅपटॉप सादर

Patil_p

रेडमी नोट टेन येणार पुढच्या महिन्यात

Patil_p

सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपन्यांना लवकरच अच्छे दिन

Patil_p
error: Content is protected !!