तरुण भारत

Amit Kulkarni

बेळगांव

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दणका

Amit Kulkarni
हलगा-मच्छे बायपासप्रकरणी शेतकऱयांना दिलासा : खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत स्थगिती कायम, प्रतिनिधी /बेळगाव साम, दाम, दंड याचा वापर करत हलगा-मच्छे बायपास रस्ता करण्याचा पुरेपूर प्रयत्न...
बेळगांव

गांधीनगर येथे जैन मंदिरात चोरी

Amit Kulkarni
चोरटय़ांनी दानपेटीतील रक्कम, आठ मूर्ती पळविल्या : घटनेमुळे परिसरात खळबळ प्रतिनिधी /बेळगाव मारुती रोड, गांधीनगर येथील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. सोमवारी...
बेळगांव

गोव्यात मोटारसायकल अपघातात बेळगावच्या तरुणाचा मृत्यू

Amit Kulkarni
प्रतिनिधी /वाळपई रविवारी रात्री गोव्यातून बेळगावकडे येणाऱया बुलेट मोटर सायकलला मोर्ले- पर्ये दरम्यान अपघात घडल्यामुळे बेळगावातील 23 वषीय तरुणाचा मृत्यू झाला.  तर त्याच्यासोबत असलेला त्याचा...
बेळगांव

लग्न समारंभासाठी परवानगी आवश्यकच

Amit Kulkarni
तहसीलदार कार्यालयातून केवळ 500 लोकांनाच परवानगी मिळणार प्रतिनिधी /बेळगाव राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे. त्याबरोबरच ओमिक्रॉनचीदेखील लागण होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळांतील सभा,...
बेळगांव

साहेब नाहीत, नंतर या!

Amit Kulkarni
अधिकारी निवडणूक, अधिवेशनाच्या तयारीत मग्न प्रतिनिधी /बेळगाव विधानपरिषद निवडणूक व हिवाळी अधिवेशन यामुळे सरकारी अधिकारी कामात गुंतले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना शासकीय कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागत...
बेळगांव

फोर्ट रोड येथे सिग्नलवर कोसळली झाडाची फांदी

Amit Kulkarni
प्रतिनिधी /बेळगाव फोर्ट रोड जुन्या भाजी मार्केट येथे सोमवारी सकाळी झाडाची फांदी कोसळली. ही फांदी थेट सिग्नलवर कोसळल्याने सिग्नलचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ही फांदी...
बेळगांव

बसस्थानकात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

Amit Kulkarni
ये-जा करणाऱया प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण : वाहतुकीला अडथळा, मनपाचे दुर्लक्ष प्रतिनिधी /बेळगाव शहरात भटक्मया कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. बसस्थानक परिसरात भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने...
बेळगांव

मनपाच्या दुर्लक्षाचा फटका वाहनधारकांना

Amit Kulkarni
नो पार्किंगच्या नावाखाली दंडात्मक कारवाईचा सपाटा : पार्किंग सुविधा उपलब्ध करणे गरजेचे प्रतिनिधी /बेळगाव शहरातील रस्त्यांचे वर्गीकरण पार्किंग, नो पार्किंग, वन वे यामध्ये केल्याची घोषणा...
बेळगांव

जुने बेळगाव नाका परिसरातील दारू दुकाने बंद करा

Amit Kulkarni
महिला-नागरिकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन प्रतिनिधी /बेळगाव जुने बेळगाव नाका आणि बी. एस. येडियुराप्पा रोडवर दारू दुकाने मोठय़ा प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे या परिसरात वारंवार भांडणे, मारामारी...
बेळगांव

शिवाजी महाराज भारतीय लष्कराचे दैवत

Amit Kulkarni
ब्रिगेडिअर एम. एस. मोखा यांचे प्रतिपादन : लोकमान्य सोसायटीला सदिच्छा भेट, लोकमान्य सोसायटीच्या प्रगतीचे कौतुक प्रतिनिधी /बेळगाव छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम हा देदीप्यमान आहे....
error: Content is protected !!