तरुण भारत

Amit Kulkarni

बेळगांव

हिंडलगा ग्रा. पं. सदस्यांकडून पीडीओ धारेवर

Amit Kulkarni
78 लाखाचा निधी मंजूर होऊनही विकासकामे राबविण्याकडे दुर्लक्ष वार्ताहर / हिंडलगा 15 व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या 78 लाख रुपयांच्या निधीतून विकासकामे सुरू करण्यास विलंब...
बेळगांव

एल. के. अतिक यांच्याकडून अंगणवाडय़ांची पाहणी

Amit Kulkarni
स्वच्छ आणि सुंदर अंगणवाडींची निर्मिती झाल्याने कामाची प्रशंसा प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव तालुक्मयात तलावांबरोबर आता अंगणवाडी बालस्नेही बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बालस्नेही योजनेंतर्गत तालुक्मयातील...
बेळगांव

सफाई कामगारांकडे सरकारचे दुर्लक्ष

Amit Kulkarni
शहर स्वच्छ करणाऱयांकडे लक्ष द्या, अधिकाऱयांना निवेदन प्रतिनिधी / बेळगाव राज्यातील इतर शहरांमधील सफाई कामगारांना विविध सुविधा देण्यात आल्या. मात्र बेळगाव जिह्यातील आणि शहरातील स्वच्छता...
बेळगांव

हंगरगे शिवाराची वनाधिकाऱयांकडून पाहणी

Amit Kulkarni
गव्यांकडून पिकांचे नुकसान : बंदोबस्तासाठी प्रयत्न, अधिकाऱयांचे आश्वासन : शेतकऱयांना भरपाई मिळवून देण्याची ग्वाही वार्ताहर / किणये हंगरगे शिवारात गवीरेडय़ांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. या...
बेळगांव

किणयेत शिवपुतळय़ाच्या चौथऱयाची स्लॅबभरणी

Amit Kulkarni
शिवपुतळा उभारणीच्या निर्णयाने युवकांत नवचैतन्य : लवकरच गावात पुतळय़ाची प्रतिष्ठापना वार्ताहर / किणये किणये गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची उभारणी करण्यात येणार आहे. या पुतळय़ाच्या...
बेळगांव

अतिवाड मराठी शाळेत स्वच्छतागृह बांधकामाचा शुभारंभ

Amit Kulkarni
प्रतिनिधी / बेळगाव अतिवाड येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत स्मार्ट स्वच्छतागृह बांधकामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाचा...
बेळगांव

खानापुरात समाज कल्याण खात्याच्या कार्यालयाचे उद्घाटन

Amit Kulkarni
खानापूर : तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाबरोबरच अधिकाऱयांची साथ आणि जनतेच्या पाठपुराव्याची गरज असते. प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास सुविधांपासून वंचित आणि मागासलेल्या...
बेळगांव

खानापूर-रामनगर मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Amit Kulkarni
वार्ताहर / रामनगर खानापूर-रामनगर महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावे व अवजड वाहनांना बंदी घालण्यासाठी सोमवार दि. 22 रोजी रास्ता रोको करण्यात आला होता. त्यामुळे सध्या खानापूर...
बेळगांव

आज बाल साहित्याचा जागर

Amit Kulkarni
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे 20 वे मराठी बाल साहित्य संमेलन-मराठी भाषा दिन साजरा होणार प्रतिनिधी / बेळगाव गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे...
बेळगांव

गजानन महाराजांचा प्रकट दिन यंदा साधेपणाने

Amit Kulkarni
श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्रातर्फे 4 मार्चपासून आयोजन प्रतिनिधी / बेळगाव शांतीनगर टिळकवाडी येथील श्री गजानन महाराज (शेगाव) भक्त परिवार केंद्राच्यावतीने दि. 4 व...
error: Content is protected !!