तरुण भारत

Amit Kulkarni

बेळगांव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत

Amit Kulkarni
सीमाभाग केंद्रशासित करण्याच्या मागणीला मिळाले बळ प्रतिनिधी / बेळगाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आधारित पुस्तकाचे बुधवारी मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
बेळगांव

आता राजहंसगडाची महती देशभरात

Amit Kulkarni
पोस्ट विभागाने काढला विशेष लिफाफा : वीरसौध, रामकृष्ण मिशन आश्रम, किल्ला तलाव लिफाफ्यावर सुशांत कुरंगी / बेळगाव बेळगावच्या ऐतिहासिक व पर्यटनक्षेत्रात भर घालणारा राजहंसगड आता...
बेळगांव

खानापूर तालुक्मयातील 15 दिव्यांगांना तीनचाकी मोटारसायकलींचे वितरण

Amit Kulkarni
वार्ताहर / नंदगड खानापूर तालुक्मयातील 15 दिव्यांगांना तीनचाकी सायकलींचे वितरण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंगळवारी आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार अंजली...
बेळगांव

कोविड काळात केएलई हॉस्पिटलचे कार्य उत्कृष्ट

Amit Kulkarni
प्रतिनिधी / बेळगाव कोविड काळात केएलई हॉस्पिटल परिवाराने उत्कृष्ट कार्य करून रुग्णांना आरोग्य सेवा दिली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे, असे मत हॉस्पिटलचे चेअरमन...
बेळगांव

बालिका आदर्श विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

Amit Kulkarni
प्रतिनिधी / बेळगाव टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  शाळेचे मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी आणि ज्येष्ठ शिक्षिका...
बेळगांव

सागर शिक्षण महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

Amit Kulkarni
प्रतिनिधी / बेळगाव सागर शिक्षण महाविद्यालयात (बी.एड) नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य आर. व्ही. हळब यांनी नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला....
बेळगांव

जी.जी. चिटणीस हायस्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

Amit Kulkarni
प्रतिनिधी / बेळगाव टिळकवाडी येथील जी. जी. चिटणीस इंग्रजी हायस्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. व्यासपीठावर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. चंद्रहास अणवेकर, व्ही....
बेळगांव

कारवार जिल्हय़ात 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा

Amit Kulkarni
जिल्हास्तरीय प्रजासत्ताक दिन समारंभाचे पोलीस कवायत मैदानावर आयोजन : जिल्हा पालकमंत्री शिवराम हेब्बार यांच्या हस्ते ध्वजारोहण प्रतिनिधी / कारवार जिल्हय़ात 72 वा प्रजासत्ताक दिन मोठय़ा...
बेळगांव

विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा

Amit Kulkarni
गोवावेस येथील सरकारी मराठी शाळा क्र.25 बेळगाव : गोवावेस येथील सरकारी मराठी शाळा क्र. 25 मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सुधीर नेसरीकर यांच्या हस्ते...
बेळगांव

बाळेकुंद्री खुर्द परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात

Amit Kulkarni
वार्ताहर / बाळेकुंद्री यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार व शिक्षण खात्यातर्फे देण्यात आलेल्या सूचनांनुसार 72 वा प्रजासत्ताक दिन बाळेपुंद्री खुर्द व परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला....
error: Content is protected !!