25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

Amit Kulkarni

गोवा

विदेशातील पर्यटन प्रचारावर 33 कोटींची उधळपट्टी

Amit Kulkarni
पर्यटनमंत्री आजगांवकरांवर विरोधकांचा हल्लाबोल,कोटय़वधींच्या या कार्यक्रमांची हिशोब तपासणी नाही,उधळपट्टीची चौकशी करण्याची जोरदार मागणी,सभागृहात गोंधळ, 53 मिनिटे कामकाज रोखले प्रतिनिधी / पणजी गोव्यातील पर्यटनास देश-विदेशात प्रोत्साहन...
गोवा

वीज खात्यातील 24 कर्मचाऱयांची बडतर्फी कायम

Amit Kulkarni
सर्वोच्च न्यायालयाकडून खंडपीठाचा निवाडा कायम,.एसिस्टंट डाटा एन्ट्री ऑपरेटर भरती प्रक्रियेत घोळ,56 पैकी 32 जणांची होणार फेरनियुक्ती प्रतिनिधी / पणजी भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचे उघड झाल्याने...
गोवा

मडगाव पालिका कामगारांकडून झाडांचा कचरा जाळण्याचे प्रकार

Amit Kulkarni
प्रतिनिधी / मडगाव मडगाव पालिका एकीकडे कचरा समस्या सोडविण्यासाठी बायोमिथेनेशन प्रकल्प उभारून दैनंदिन कचरा हाताळण्याची योजना आखत असले, तरी दुसऱया बाजूने पालिका कामगार झाडांशी संबंधित...
गोवा

पाणथळ मसुदा अधिसूचनेमुळे करमळीत खळबळ

Amit Kulkarni
तळे म्हणून शेतजमीनीचे पाणथळ करण्याचा प्रयत्न राजू भिकारो नाईक / पणजी करमळीतील तळे हे मूळ तळे नसूत ती शेतजमीन असून तिलाच तळे असे नाव आहे....
गोवा

पेडणे पोलीस स्थानकावर शेतकऱयांचा मोर्चा

Amit Kulkarni
मोपा विमातळप्रश्नी सूर्यकांत चोडणकर व ऍड. जितेंद्र गावकर यांना अटक केल्याचा निषेध प्रतिनिधी / पेडणे रस्त्यासाठी जमीन संपादन करण्यासाठी भूसंपादन विभागाचे अधिकारी पाळयेवाडा धारागळ येथे...
गोवा

पाणी बिलांसाठीच्या एकरकमी योजनेला मुदतवाढ

Amit Kulkarni
प्रतिनिधी / पणजी पाण्याची बिले भरण्यासाठी सरकारने एकरकमी तडजोड योजना ग्राहकांसाठी पुन्हा लागू केली असून तिची मुदतवाढ 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक पाणी ग्राहकांकडे...
गोवा

माशेल चिमुलवाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेला कपाट व पुस्तके

Amit Kulkarni
प्रतिनिधी / कुंभारजुवे वाचनाचे महत्त्व अगदी पूर्वीपासून आहे. मुलांच्या हातात पुस्तक राहिल्याने त्याला वाचनाची आवड निर्माण होते याची जाण प्रत्येक पालकांने ठेवली पाहिजे. शाळेची पाठय़पुस्तके...
गोवा

सत्तरी तालुका दुसरे सहकार संमेलन 31 जानेवारी रोजी वाळपईत

Amit Kulkarni
आयोजन समितीची नियुक्ती कार्यक्रम जाहीर वाळपई/प्रतिनिधी गेल्या वर्षापासून सत्तरी तालुक्मयातील सर्व सहकारी अर्बन दूध संस्था हाऊसिंग संस्था यांच्या माध्यमातून सहकार संमेलन भरवण्याची संकल्पना रुजू झाली...
गोवा

पालये येथे घर फोडून सोन्याचे दागिने चोरी केल्या प्रकरणी दोघांना पकडले

Amit Kulkarni
प्रतिनिधी / पेडणे पालये पेडणे येथील हरी पालयेकर यांचे घरफोडून चोरी करुन सुमारेदोन लाख रुपयाचे सोन्याचे दागिने  आणि रोख रक्कम रुपये 22 हजार चोरी केल्या...
गोवा

आपने वीज आंदोलनाद्वारे प्रत्येक गोंयंकराच्या हृदयाला स्पर्श केला

Amit Kulkarni
आपचे राहुल म्हांबरे यांचे प्रतिपादन पणजी / प्रतिनिधी आम आदमी पार्टीने सुरू केलेले वीज आंदोलन हे एक मोठे यश असल्याचे दिसून येत आहे, ज्यात मोठय़ा...
error: Content is protected !!