तरुण भारत

Amit Kulkarni

बेळगांव

फळांचे दर सामान्यांच्या आवाक्यात

Amit Kulkarni
स्वस्त दरामुळे मोठय़ा प्रमाणात फळांची होतेय खरेदी प्रतिनिधी / बेळगाव वाढत्या तेल-डाळींच्या किमतींनी जनता त्रस्त आहे. मात्र दुसऱया बाजूला आरोग्यासाठी उत्तम मानल्या जाणाऱया फळांच्या किमती...
बेळगांव

शास्त्रीनगर परिसरातील रस्त्यांचे काम अर्धवट

Amit Kulkarni
डेनेजची समस्या बनली रहिवाशांची डोकेदुखी : स्मार्ट सिटीच्या कामाचा दर्जा चव्हाटय़ावर प्रतिनिधी / बेळगाव शास्त्राrनगर भागात डेनेजची समस्या येथील रहिवाशांची डोकेदुखी बनली आहे. समस्यांचे निवारण...
बेळगांव

मुतगे न्यू इंग्लिश स्कूल एसडीएमसी अध्यक्षपदी आर. वाय. पाटील

Amit Kulkarni
वार्ताहर / सांबरा मुतगे येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळा सुधारणा समिती अध्यक्षपदी आर. वाय. पाटील यांची फेरनिवड तर रिक्त असलेल्या...
बेळगांव

मुतगे येथील नवनिर्वाचित सदस्यांतर्फे स्वखर्चाने विकासकामांना प्रारंभ

Amit Kulkarni
वार्ताहर / सांबरा मुतगे येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुनील चौगुले यांनी निवडून येताच स्वखर्चाने विकासकामांना प्रारंभ केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे....
बेळगांव

अहवाल येण्यापूर्वीच शिक्षक कोरोना ‘निगेटिव्ह’

Amit Kulkarni
निपाणी तालुक्यातील विदारकता : अहवाल मिळण्यास विलंब, विद्यार्थ्यांसह शिक्षकांची गैरसोय वार्ताहर / निपाणी शाळा, महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे. यामुळे सर्व स्तरातून...
बेळगांव

छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवा

Amit Kulkarni
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आवाहन : कंग्राळीतील दोन तलावांच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन : दोन्ही तलावांसाठी 3.40 कोटी मंजूर वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक राजमाता जिजाऊ होत्या...
गोवा

नवा मोटर वाहन कायदा आहे तसा लागू करा

Amit Kulkarni
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गोवा सरकारला आदेश प्रतिनिधी / पणजी नवा मोटर वाहन कायदा कोणत्याही परिस्थितीत आहे, तसाच लागू करा, असा आदेश केंद्रीय परिवहनमंत्री...
गोवा

हॉस्पिटलमध्ये येऊ नका, मीच तुम्हाला भेटायला येतो!

Amit Kulkarni
श्रीपादभाऊंचे चाहत्यांना आवाहन प्रकृतीमध्ये झाली चांगली सुधारणा खुल्या हवेत साधला पत्रकारांशी संवाद प्रतिनिधी / पणजी केंद्रीय आयुषमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपादभाऊ नाईक यांच्या प्रकृतीत...
गोवा

माजी मंत्री रमेश तवडकर निर्दोष

Amit Kulkarni
तवडकरांनी मारहाण, धमकी दिल्याचा होता आरोप शिक्षा देण्याचा काणकोण न्यायालयाचा निवाडा रद्दबातल प्रतिनिधी / मडगाव  माजी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांना काणकोण न्यायालयाने दिलेली शिक्षा मडगावच्या...
गोवा

सरकारी नोकऱयांच्या जाहिराती लवकरच

Amit Kulkarni
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी युवा संमेलनात दिली माहिती : विविध सरकारी योजनांचा फायदा घेण्याचे प्रतिनिधी / कुडचडे आपण या अगोदर दहा हजार सरकारी नोकऱया...
error: Content is protected !!