तरुण भारत

Patil_p

आंतरराष्ट्रीय

इस्रायलमध्ये नाफ्ताली बेनेट यांचे सरकार स्थापन

Patil_p
भारताशी संबंध दृढ करण्याचा नव्या पंतप्रधानांचा मानस  जेरूसलेम / वृत्तसंस्था इस्रायलमध्ये नाफ्ताली बेनेट यांचे सरकार स्थानापन्न झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक 12 वर्षे पंतप्रधानपदी राहिलेले बेंजामिन...
राष्ट्रीय

जी-7 च्या महाप्रकल्पात भारताचाही समावेश

Patil_p
नवी दिल्ली / वृत्तसंस्था चीनच्या आक्रमक विस्तारवादाला पायबंद घालण्यासाठी जी-7 संघटनेच्या सदस्य देशांनी ‘बी 3 डब्ल्यू’ नामक महाप्रकल्पाचा प्रस्ताव ठेवला आहे. विविध देशांमध्ये पायाभूत सुविधा...
राष्ट्रीय

महागाईने वाढविले ‘टेन्शन’

Patil_p
घाऊक महागाई दर 12.94 टक्क्यांवर – पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम वृत्तसंस्था / नवी दिल्ली पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि निर्मिती खर्च वाढल्याने घाऊक महागाई दर उच्चांकी स्तरावर...
क्रीडा

झेक प्रजासत्ताकचा स्कॉटलंडला झटका

Patil_p
ग्लास्गो-स्कॉटलंड / वृत्तसंस्था पॅट्रिक स्किकच्या डबल स्ट्राईकमुळे झेक प्रजासत्ताकने येथील युरो चषक साखळी सामन्यात स्कॉटलंड संघाचा 2-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला. पहिल्या सत्रात 3 मिनिटांचा...
क्रीडा

ब्राझीलची व्हेनेझुएलावर मात

Patil_p
कोपा अमेरिका फुटबॉल ः दुबळय़ा प्रतिस्पर्ध्यावर 3-0 गोल्सनी एकतर्फी मात वृत्तसंस्था/ ब्रासिलिया यजमान ब्राझीलने कोपा अमेरिका 2021 स्पर्धेची विजयी सुरुवात करताना दुबळय़ा व्हेनेझुएला संघाचा 3-0...
व्यापार / उद्योगधंदे

इंडिगोला परिस्थिती पूर्ववत होण्याची आशा

Patil_p
देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहतूक 30 टक्क्यांवर- नोकरकपात नाही वृत्तसंस्था / नवी दिल्ली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडिगोची अनुक्रमे 40, 30 टक्के इतकी विमाने सध्याला कार्यरत...
क्रीडा

नेदरलँड्सची विजयी सलामी

Patil_p
युक्रेनवर 3-2 गोलफरकाने मात, डेन्झेल डम्फ्रीजचा गोल ठरला निर्णायक वृत्तसंस्था/ ऍम्स्टरडॅम डेन्झेल डम्फ्रीजने नोंदवलेल्या नाटय़मय विजयी गोलनंतर यजमान नेदरलँड्सने युरो चषक स्पर्धेतील साखळी सामन्यात युक्रेनवर...
क्रीडा

ऑस्ट्रियाचा 1990 नंतर प्रथमच संस्मरणीय विजय

Patil_p
बुचारेस्ट-रोमानिया / वृत्तसंस्था ऑस्ट्रियाने युरो स्पर्धेत 7 सामन्यानंतर पहिलाच विजय नेंदवला. युरोपियन चॅम्पियनशिप पदार्पण करणाऱया उत्तर मॅसेडोनियाविरुद्ध त्यांनी 3-1 असे सहज वर्चस्व नोंदवले. एखाद्या महत्त्वाच्या...
राष्ट्रीय

केरळच्या इडुक्की जिल्हय़ात शिक्षणासाठी संघर्ष

Patil_p
दररोज 12 किमी पायपीट केल्यावरच शिक्षण स्वतःच्या भागांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याने अडचण केरळच्या इडुक्की जिल्हय़ाच्या दुर्गम भागांमध्ये मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी सातत्याने संघर्ष करावा लागत आहे....
राष्ट्रीय

राम मंदिर न्यासावर भूमी घोटाळ्याचा आरोप

Patil_p
अयोध्या / वृत्तसंस्था अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी भव्य राममंदिर निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यासावर आम आदमी पक्षाने भूमी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या पक्षाचे...
error: Content is protected !!