तरुण भारत

Patil_p

क्रीडा

63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी बालेवाडी संकुल सज्ज

Patil_p
पुणे /  प्रतिनिधी   : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित ‘63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’च्या...
राष्ट्रीय

केरळ विधानसभेचा प्रस्ताव घटनाबाहय़

Patil_p
तिरुअनंतपुरम / वृत्तसंस्था : केरळ विधानसभेत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात संमत करण्यात आलेल्या प्रस्तावाला राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी घटनाबाहय़ ठरविले आहे. केरळ नागरिकत्व सुधारणा...
राष्ट्रीय

गिरिराज सिंग यांचे वादग्रस्त विधान

Patil_p
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी नवे वादग्रस्त विधान केले आहे. मिशनरी शाळांमध्ये शिकणारी मुले शासकीय अधिकारी, अभियंते होत असली तरीही विदेशात गेल्यावर 10 पैकी 8-9...
बेळगांव

प्रकाश काशीद गुरुमाउली पुरस्काराने सन्मानित

Patil_p
वार्ताहर /कारदगा : येथील साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष व कसनाळ प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रकाश काशीद यांना शिवम सामाजिक व शैक्षणिक संस्था राशीवडे बुद्रुक यांच्यावतीने गुरुमाउली...
राष्ट्रीय

इंदोरमध्ये संघाची 5 दिवसीय बैठक

Patil_p
इंदोर / वृत्तसंस्था : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची 5 दिवसीय बैठक गुरुवारी इंदोर सुरू झाली आहे. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत हे देखील...
बेळगांव

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञानदान करावे

Patil_p
वार्ताहर/पट्टणकुडी : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञानदान करून सुसंस्कृत समाज व आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य करावे, असे मनोगत चिकोडी शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी एम. एच. सोमण्णावर यांनी...
संवाद

साहित्यिक सावित्री

Patil_p
सा वित्रीबाई फुले म्हणजे एक आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श शिक्षिका, समाजसेविका म्हणून परिचित आहेत. स्त्राr शुद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखविणारी सावित्री… स्त्राr-मुक्ती चळवळीची अग्रणी सावित्री…...
बेळगांव

विजया क्रिकेट अकादमीकडे आर. जे. पाटील चषक

Patil_p
क्रीडा प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील उद्योगपती आर. जे. पाटील पुरस्कृत गडहिंग्लज क्रिकेट अकादमी आयोजित आर. जे. पाटील चषक आंतर क्लब साखळी स्पर्धेत अपराजित असलेल्या बेळगावच्या...
बेळगांव

युवकांनी देश रक्षणासाठी सैन्यात भरती व्हावे

Patil_p
वार्ताहर /रायबाग : देशाचे रक्षण करणारे सैनिक, अन्न देणारे शेतकरी व ज्ञान देणारे शिक्षक हे तिन्ही देशाचे अविभाज्य अंग आहेत. हे तिन्ही त्याग, परिश्रम, कर्तव्य...
संवाद

वाहतूक सुरक्षा महत्वाची

Patil_p
स ध्या जगणं अवघड व मरणं सोपं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, किडय़ा मुंग्यांसारखी माणसं मारायला लागली आहेत. जीवाची किंमत कवडीमोल होत चालली असल्याने भीतीचे...
error: Content is protected !!